महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2023

06:12 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील

Advertisement

वृषभ:  कामामध्ये पत प्रतिष्ठा वाढेल मानसन्मान मिळेल, कौतुक होईल

Advertisement

मिथुन: आर्थिक व्यवहार फसू शकतात, इतरांवर विश्वास ठेवू नका

कर्क: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, सप्रेम भेट मिळेल

सिंह: कुटुंबातील गैरसमज दूर होतील, वातावरण छान असेल

कन्या: गुप्त शत्रू कटकारस्थान करतील, सावध व सतर्क रहा

तुळ: जोडीदाराच्या सहकार्यामुळे आलेले संकट दूर होईल

वृश्चिक:  एखाद्यावर ठेवलेल्या अतिविश्वासामुळे घात होऊ शकतो

धनु:  गुरुजनांचा आदर करा सन्मान करा मार्ग मिळेल

मकर: आपल्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या

कुंभ:कामात मनाप्रमाणे यश नक्की मिळेल, परंतु विचारांवर ठाम राहा

मीन: नकारात्मक विचार व इतर  गोष्टीमुळे मानसिक त्रास होईल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article