For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2023

06:12 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  16 नोव्हेंबर 2023
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील

Advertisement

वृषभ: कामामध्ये पत प्रतिष्ठा वाढेल मानसन्मान मिळेल, कौतुक होईल

मिथुन: आर्थिक व्यवहार फसू शकतात, इतरांवर विश्वास ठेवू नका

Advertisement

कर्क: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, सप्रेम भेट मिळेल

सिंह: कुटुंबातील गैरसमज दूर होतील, वातावरण छान असेल

कन्या: गुप्त शत्रू कटकारस्थान करतील, सावध व सतर्क रहा

तुळ: जोडीदाराच्या सहकार्यामुळे आलेले संकट दूर होईल

वृश्चिक:  एखाद्यावर ठेवलेल्या अतिविश्वासामुळे घात होऊ शकतो

धनु: गुरुजनांचा आदर करा सन्मान करा मार्ग मिळेल

मकर: आपल्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या

कुंभ:कामात मनाप्रमाणे यश नक्की मिळेल, परंतु विचारांवर ठाम राहा

मीन: नकारात्मक विचार व इतर  गोष्टीमुळे मानसिक त्रास होईल

Advertisement
Tags :

.