For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 14 मार्च 2024

06:43 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  14 मार्च 2024

मेष: सामाजिक कार्यात भाग घ्याल मान-सन्मान वाढेल

Advertisement

वृषभ:  मेहनतीचे फळ उत्तम मिळेल कामात लक्ष द्या, आळस त्यागा

मिथुन: अनैतिक नात्यांपासून दूर राहा, अनोळखीशी जवळीक नको

Advertisement

कर्क: कामात एकाग्रता वाढवा एकच काम लक्षपूर्वक पूर्ण करा

Advertisement

सिंह: मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गोडीगुलाबीने वागा

कन्या: मनातील व घरातील गोष्टी गुपित बाहेर कोणाकडे बोलू नका

तुळ: गोड बोलून संधी साधणाऱ्या लोकांपासून आज दूरच राहा

वृश्चिक: राजनीति व राजकारणाशी संबंधित लोकांना यश

धनु: आजचा दिवस खुप उत्साहपूर्वक व आनंदी असेल

मकर: बरेच दिवसापासून असलेली वरिष्ठांची नाराजी दूर होईल

कुंभ: धैर्य व संयमपूर्वक कामे करा लोकांवर विश्वास ठेवू नका

मीन: गुपित आपण कोणासमोर बोलत आहात याचे भान ठेवा

Advertisement
Tags :
×

.