For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 11 जानेवारी 2024

06:13 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  11 जानेवारी 2024
Advertisement

मेष: व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ, नवीन उपाययोजना राबवाल

Advertisement

वृषभ:  बोलताना मते मांडताना आपल्या विचारांवर ठाम राहा

मिथुन: कुठल्याच आजारावर हलगर्जीपणा करू नका

Advertisement

कर्क: कायद्यात व त्याच्या चौकटीत राहून कामे करा, निर्णय घ्या

सिंह: गैरसमज वाढून डोकेदुखी होईल, मानसिक त्रास वाढू शकतो

कन्या: अति स्पष्ट बोलणे वागणे आज नुकसानदायी ठरू शकते

तुळ: बोलण्यातून कोणीही नाराज होणार नाही याची काळजी घ्या

वृश्चिक: पायाची दुखापत वाढेल कामात अडचणी निर्माण होतील

धनु: आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील

मकर: संततीच्या शिक्षण व आरोग्याबद्दल नवीन प्रश्न उपस्थित

कुंभ:  कोणाचीही मध्यस्थी करू नका, कुठल्याही वादात पडू नका

मीन:जोडीदाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला सकारात्मक विचार करा

Advertisement
Tags :

.