For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 11 एप्रिल 2024

06:01 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  11 एप्रिल 2024
Advertisement

मेष: हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण करा, टाइमपास करणे टाळा

Advertisement

वृषभ: काही गोष्टीत तडजोड केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही

मिथुन: कुटुंब, नोकरी यात समतोल राखा, अन्याय होऊ देऊ नका

Advertisement

कर्क: जुने आजार पुन्हा डोके वर काढतील, पथ्य पाणी पाळा

सिंह: कामावरील आत्मविश्वास वाढेल, धाडसाने कामे कराल

कन्या: कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, अति आशा नुकसानकारक

तुळ: नवीन अधिकार किंवा पद प्राप्त होईल, योग्यतेनुसार न्याय

वृश्चिक: सांस्कृतिक व कलाक्षेत्रात भाग घेता येईल, छंद जोपासा

धनु: कौटुंबिक वातावरण शांत असेल, खेळीमेळीचे वातावरण

मकर: प्रवासात मौल्यवान वस्तूची व आपली काळजी घ्या

कुंभ: आवडीची व्यक्ती व स्थळ या ठिकाणी भेट देता येईल

मीन: ऑनलाइन खरेदी टाळा फसवणूक होऊ शकते, सावध रहा

Advertisement
Tags :

.