आजचे भविष्य शनिवार, दि. 30 डिसेंबर 2023
06:05 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: ज्या सुखद घटनेची आपण वाट पाहत होता ती पूर्ण होईल
Advertisement
वृषभ: प्रगती साध्य करू शकाल अचानक संधी उपलब्ध होईल
मिथुन: जुने वैर विसरून नवीन नाते प्रस्थापित करता येतील
Advertisement
कर्क: मनाप्रमाणे मेजवानीचा लाभ घेता येईल
सिंह: संमिश्र दिवस असेल परंतु नुकसान होणार नाही
कन्या: जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल, मन प्रसन्न असेल
तुळ: नवीन विचार व ज्ञान याचा लाभ होईल, कौटुंबिक समाधान
वृश्चिक: जुनी येणी वसूल होतील, जुन्या गुंतवणुकीतून लाभ
धनु: मोठे व्यवहार व व्यापार जपून करा, सावध रहा
मकर: कनिष्ठ व्यक्तींचा आदर करा मानसन्मान द्या
कुंभ : विद्युत उपकरणांपासून नुकसान संभवते, सांभाळा
मीन: मोठ्या प्रवासातून इच्छित मनोरथ पूर्ण होतील, लाभ होईल
Advertisement