For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 3 फेब्रुवारी 2024

06:02 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  3 फेब्रुवारी 2024

मेष: आर्थिक व्यवहारामुळे जवळील नाती दुरावू शकतात

Advertisement

वृषभ: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या, वरिष्ठ नाराज होतील

मिथुन: कोर्ट कचेरीच्या कामात मनाप्रमाणे यश मिळणे कठीण

Advertisement

कर्क: आत्मविश्वास वाढेल कामे वेळेत पूर्ण कराल, समाधान लाभेल

Advertisement

सिंह: कुटुंबात कठोर बोलणे व वागणे त्रासदायी ठरेल

कन्या: कुटुंबातील गैरसमज दूर होतील, नातेसंबंध सुधारतील

तुळ: पाळीव प्राण्यांपासून धोका संभवतो, सावध व सतर्क रहा

वृश्चिक: शक्यतो आज वादविवाद टाळा, शांत व संयमाने कामे करा

धनु: शत्रूंपासून त्रास उद्भवेल सतर्क व सावध रहा

मकर: विनाकारण ज्येष्ठांचे बोल ऐकावे लागतील वादविवाद नको

कुंभ : संमिश्र दिवस असेल धार्मिक गोष्टी हातून  घडतील

मीन: प्रवास घडतील, प्रवासात खर्च वाढतील

Advertisement
Tags :
×

.