For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 24 फेब्रुवारी 2024

06:05 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  24 फेब्रुवारी 2024
Advertisement

मेष: वाहन खरेदीचे योग जुळून येतील, वाहन सुख लाभेल

Advertisement

वृषभ: ज्येष्ठांच्या औषधोपचारावर खर्च होईल, चिंता वाढेल

मिथुन: राजकारण क्षेत्रात भाग घेता येईल, लाभ होईल

Advertisement

कर्क: मोठ्या शंकेचे निरासन होईल चिंता मिटेल

सिंह: आपल्या क्षेत्रात नावलौकिक होईल, कर्तृत्व सिद्ध करता येईल

कन्या: जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, अडचणी दूर होतील

तुळ: अति स्पष्टवत्तेपणा त्रासदायक ठरू शकतो, भावनेवर नियंत्रण ठेवा

वृश्चिक: वैद्याचा सल्ला ऐका पथ्यपाणी पाळा

धनु: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल, उत्तम यश लाभेल, लाभ होईल

मकर: लांबचे प्रवास सांभाळून करा मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या

कुंभ : कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम यश, मनाप्रमाणे लाभ

मीन: कामाची जबाबदारी वाढेल मोठे अधिकार प्राप्त होतील.

Advertisement
Tags :

.