For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य शनिवार, दि. 20 जानेवारी 2024

06:19 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  20 जानेवारी 2024

मेष: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, प्रमोशन होऊ शकते

Advertisement

वृषभ: कामानिमित्त सतत प्रवास करावे लागतील, थकवा जाणवेल

मिथुन: अति आत्मविश्वासामुळे कदाचितच नुकसान होऊ शकते.

Advertisement

कर्क: स्वत:साठी वेळ, धन खर्च कराल, भौतिक सुखाचा लाभ घ्याल

Advertisement

सिंह: हाती घेतलेले संकल्प पूर्ण करा, वेळ वाया घालवू नका

कन्या: बौद्धिक क्षमता वाढवता येईल, नवीन काही शिकता येईल

तुळ: आपण आज केलेल्या कष्टाचे फळ नक्की मिळेल संयम बाळगा

वृश्चिक: नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील

धनु: कुठलीही कामे प्रामाणिकपणे करा अनैतिक मार्गाचा वापर नको

मकर: चुकीच्या विचारांचा व लोकांचा प्रभाव पडू शकतो

कुंभ : एखाद्याची मध्यस्थी करणे वा वादात भाग घेणे शक्यतो टाळा

मीन: मोठ्या व्यवहारातून फसवणूक होऊ शकते सावध रहा

Advertisement
Tags :
×

.