For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 13 जानेवारी 2024

06:01 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  13 जानेवारी 2024
Advertisement

मेष: घाई गडबडीत घेतलेले निर्णय बदलू नका, नुकसान वाढेल

Advertisement

वृषभ: इतरांवर ठेवलेला विश्वास किंवा अपेक्षा भंग होऊ शकतात

मिथुन: काल्पनिक आयुष्यात जगू नका, प्रत्यक्ष स्थिती जाणून घ्या

Advertisement

कर्क: मनाविरुद्ध घटना घडतील नकारात्मक विचार मनात येतील

सिंह: संमिश्र घटना घडतील अतिरेकपणा करू नका

कन्या: मनातील इच्छा पूर्ण होतील पण समाधान लाभणार नाही

तुळ: प्रिय व्यक्तीची भेट होईल जुने मित्र-मैत्रिणी भेटतील

वृश्चिक: बोलताना विषयाचे भान ठेवा वाणीवर नियंत्रण ठेवा

धनु: अचानक कामात बदल करावा लागेल लांबचे प्रवास

मकर: गैरसमजामुळे जवळील नाते पुन्हा बिघडू शकते, वाद टाळा

कुंभ : जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, अडचणीवर मात कराल

मीन: केलेल्या कष्टाला शाबासकी मिळेल, मानसन्मान वाढेल

Advertisement
Tags :

.