For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 25 नोव्हेंबर 2023

06:01 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  25 नोव्हेंबर 2023
Advertisement

मेष: हटवादी स्वभावामुळे नुकसान होऊ शकते,वेळेचे गांभीर्य ओळखा.

Advertisement

वृषभ: शुभकार्यात भाग घ्याल, शुभ कार्य घडेल

मिथुन: तडजोडीने व्यवहार करावा लागेल, अति लोभ टाळा

Advertisement

कर्क:आर्थिक व्यवहार जपून करा हिशोब स्पष्ट ठेवा

सिंह: नोकरीच्या ठिकाणी कीर्ती व नावलौकिक होईल

कन्या: ज्येष्ठ व्यक्तींचा आदर व सन्मान करा आशीर्वाद लाभतील

तुळ: करत असलेला अभ्यास लक्षपूर्वक व एकाग्रताने करा

वृश्चिक: लहान सहलीचे आयोजन  कराल, यात्रा घडेल

धनु: मारुतीची उपासना करा मार्गातील अडचणी दूर होतील

मकर: धार्मिक स्थळी जाल, धार्मिक वातावरण असेल

कुंभ : मन:शांतीसाठी धार्मिक ग्रंथाचे वाचन उपयोगी ठरेल

मीन: व्यवसायानिमित्त मोठ्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील

Advertisement
Tags :

.