आजचे भविष्य शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2023
06:04 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: एखाद्याच्या भेटीमुळे विचारांमुळे आपल्यात बदल घडेल
Advertisement
वृषभ: नकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढेल, सकारात्मक विचार करा
मिथुन: जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल, आदर करा
Advertisement
कर्क: विरोधकांच्या कटकारस्थानावर मात कराल
सिंह: कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे बदल घडवता येतील
कन्या: हट्ट व जिद्दीमुळे नुकसान होऊ शकते, संयमाने कामे करा
तुळ: घाईगड टाळा, संयमाने कामे करा
वृश्चिक: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, अडचणी दूर होतील
धनु: राग रुसवा व चिडचिडेपणा कमी करा, आरोग्यावर परिणाम
मकर: प्रवासामुळे शारीरिक थकवा जाणवेल, आराम करा
कुंभ : आपल्या चुकीमुळे नोकरीत अस्थिरता निर्माण होऊ शकते
मीन: मनाप्रमाणे नोकरी लाभेल कामात यश मिळेल
Advertisement