For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्यसोमवार दि. 8 जानेवारी 2024

06:01 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्यसोमवार दि  8 जानेवारी 2024

मेष: प्रवासामध्ये मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, सावध रहा

Advertisement

वृषभ: कुटुंबासाठी व घरगुती कामासाठी धन खर्च करावे लागेल

मिथुन: झटपट किंवा शॉर्टकट पद्धतीने पैसे कमवणे टाळा

Advertisement

कर्क: विद्यार्थी वर्गाला क्रीडा स्पर्धेत मनाप्रमाणे यश मिळेल

Advertisement

सिंह: एखाद्या घटनेमुळे मानसिक तणाव वाढू शकतो

कन्या: बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळा

तुळ: एखाद्या मित्राच्या अडचणीला धावून जावे लागेल

वृश्चिक: करत असलेल्या कामात नक्कीच यश मिळेल

धनु: संततीमुळे नावलौकिक होईल त्यांच्यावरील विश्वास वाढेल

मकर: अति चंचलतेमुळे मन अस्थिर होऊ शकते.

कुंभ: कामाची दगदग पुन्हा वाढेल त्यामुळे थकवा जाणवेल विश्रांती घ्या

मीन: कमाईपेक्षा खर्चाची वाढ जास्त होईल, आर्थिक नियोजन करा

Advertisement
Tags :
×

.