For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 8 एप्रिल 2024

06:01 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  8 एप्रिल 2024
Advertisement

मेष: घरगुती कामांसाठी वेळ द्यावा लागेल, मौल्यवान वस्तूची खरेदी

Advertisement

वृषभ: कामाचा बोजा वाढेल, भयगंड निर्माण होईल

मिथुन: आवडीच्या कामासाठी वेळ द्याल, कामात समाधान शांती मिळेल

Advertisement

कर्क: चुकीच्या आहारामुळे पोट विकार वाढू शकतो आरोग्य हानी

सिंह: मनातील शंका संकोच दूर करून नव्याने कामाला लागा

कन्या:ज्येष्ठांच्या मतांचा आदर करा त्यानुसार वागा अडचणी दूर होतील

तुळ: स्वत:च्या कामात अधिक लक्ष द्यावे, अन्यथा नुकसान व मानहानी

वृश्चिक: मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा

धनु: कामातील उतावळेपणा कमी करा, शांत व संयमी राहा.

मकर: जबाबदारीने काम करा, कामातील चंचलता नुकसानकारक

कुंभ: कामाचा व्याप व दगदग वाढेल विश्रांती घ्या, नव्याने कामाला लागा

मीन: आपल्या कामाची दखल घेतली जाईल, कष्टाचे फळ नक्की मिळेल.

Advertisement
Tags :

.