For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 6 मे 2024

06:01 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  6 मे 2024
Advertisement

मेष: नोकरदार वर्गाचे मानसिक भ्रम दूर होतील.

Advertisement

वृषभ: परिवाराची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येईल

मिथुन: कामानिमित्त मोठमोठ्या व्यक्तींशी ओळख होईल

Advertisement

कर्क: रहस्यमय गोष्टींचा उलगडा होऊन गैरसमज दूर होतील

सिंह: बऱ्याच गोष्टींवर अवलंबून राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्या

कन्या: कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे नियोजन कराल

तुळ: व्यापार वृद्धीसाठी गुंतवणूक कराल

वृश्चिक: स्वप्न पूर्णतेसाठी काही धडपड कराल, यश नक्की

धनु: कला क्षेत्राशी संबंधित वर्गाला गुरू उपासना करावी लागेल

मकर: परिवारासोबत मौजमजा कराल. धन खर्च कराल

कुंभ: मित्रांमुळे नवीन नोकरी मिळेल, कामात बदल करू शकता

मीन: नोकरी सोडून व्यवसायात रमण्याचा विचार असल्यास योग्य निर्णय घ्या.

Advertisement
Tags :

.