For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 29 जानेवारी 2024

06:04 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  29 जानेवारी 2024

मेष: अध्यात्मिक गुरु लाभतील आध्यात्मिक प्रगती होईल

Advertisement

वृषभ:  नीतिमत्तेने वागा, नैतिकता पाळा, आरोग्याची काळजी घ्या

मिथुन:  विनाकारण एखाद्याशी वाद घातल्यास महागात पडेल.

Advertisement

कर्क: नोकरीच्या ठिकाणी मनाप्रमाणे घटना, चिंता मिटेल

Advertisement

सिंह:  कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल

कन्या: राहत्या वास्तुसंबंधित नवीन प्रश्न उभे राहतील, चिंता वाढेल

तुळ: व्यक्ती पाहून व्यक्त व्हा, वायफळ बडबड करू नका

वृश्चिक: कौटुंबिक वातावरण दूषित होणार नाही, याची काळजी घ्या

धनु: आध्यात्मिक उन्नती होईल आत्मिक समाधान लाभेल

मकर: समाजकार्यात भाग घ्याल समाधान लाभेल

कुंभ: अडलेली कामे पूर्ण होतील मनातील प्रश्न मिटतील

मीन: कामामुळे तणाव वाढेल शारीरिक थकवा जाणवेल

Advertisement
Tags :
×

.