कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 29 एप्रिल 2024

06:05 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग

Advertisement

वृषभ: कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा त्यांच्यासोबत मौजमजा कराल

Advertisement

मिथुन: यंत्रसामग्रीसंबंधी व्यवसायात नुकसान अथवा त्रास होऊ शकतो

कर्क: आपली सिद्धता सिद्ध करायला जाऊ नका वेळ वाया

सिंह: थकव्यामुळे कामात मन लागणार नाही पण यश मिळेल

कन्या: उधार दिलेले आज परत मिळण्यासाठी अडचण येऊ शकते

तुळ: काम पूर्ण करण्यासाठी ताकतीचा वापर करावा लागेल

वृश्चिक:आज शक्यतो वाहन चालवताना सावधगिरी बाळगा

धनु: नवीन व्यक्तींशी मैत्री, व्यावसायिकांना नवीन भागीदारी

मकर: वास्तू दुरुस्तीचे काम करावे लागू शकते, धन खर्ची पडेल

कुंभ:  कामाच्या तणावामुळे स्नायू संबंधित त्रास होऊ शकतो.

मीन: आज कामापुरती काम करा इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप टाळा.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article