For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 25 मार्च 2024

06:17 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  25 मार्च 2024

  मेष: मनातील इच्छा पूर्ण होईल आजचा दिवस अनुकूल असेल

Advertisement

वृषभ: मनातील स्वप्न पूर्ण होताना पहाल, वरिष्ठांची मर्जी लाभेल

मिथुन: दूरचे नातेवाईक मित्र यांची भेट होईल

Advertisement

कर्क: महत्त्वाची कामे आज टाळा आजचा दिवस अनुकूल नाही

Advertisement

सिंह: एखाद्याच्या स्तुतीला भुलू नका, गैरफायदा घेतला जाईल

कन्या: महत्त्वाची व मोठी कामे सांभाळून करा, मार्गदर्शन घ्या

तुळ: आपल्याजवळच्या लोकांकडून मानसिक त्रासाची शक्यता

वृश्चिक: गैरसमज वाढतील कलह तंट्यापासून लांब राहा

धनु: नवीन काही गोष्टी शिकता येतील, ज्ञानात भर पडेल

मकर: आर्थिक व्यवहार जपून करा नुकसान संभवते

कुंभ: विनाकारण शत्रूंची भर पडू शकते, कायद्याचे पालन करा

मीन: सारासार विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ नका

Advertisement
Tags :
×

.