For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 22 एप्रिल 2024

06:01 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  22 एप्रिल 2024
Advertisement

मेष: जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण कराल,s आत्मिक समाधान लाभेल

Advertisement

वृषभ: दैनिक कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास नुकसान

मिथुन: व्यावसायिकांना  अपेक्षेपेक्षा जास्त फायदा, प्रयत्नही वाढवा

Advertisement

कर्क: आपल्या सहकाऱ्यांशी प्रेमाने व आपुलकीने वागा

सिंह: सर्दी व कफाच्या त्रासामुळे दैनिक कामात अडचण

कन्या: नवीन वाहन घेण्याची इच्छा असल्यास उत्तम योग आहे

तुळ: उच्च शिक्षण पूर्ण झालेल्या युवकांना परदेशात नोकरीचे योग

वृश्चिक: विद्यार्थीवर्ग करिअरसंबंधी गोष्टीतून चिंतेत असतील

धनु: पितृ संपत्तीपासून किंवा त्यांच्या व्यवसायातून लाभ

मकर: अति आत्मविश्वासामुळे जरा अडचणीत येऊ शकता

कुंभ: आरोग्य संबंधित बऱ्याच अडचणी दूर होतील

मीन: बऱ्याच दिवसापासून अडून राहिलेले काम पूर्ण होईल.

Advertisement
Tags :

.