For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 20 नोव्हेंबर 2023

06:10 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  20 नोव्हेंबर 2023
Advertisement

मेष: परिवाराकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे मानसिक त्रास होईल

Advertisement

वृषभ: अघटीत घटनेमुळे नैराश्य येऊ शकते

मिथुन: आर्थिक अडचण उत्पन्न होईल, मित्रांची साथ लाभेल

Advertisement

कर्क: शारीरिक पिडेमुळे कामे अपुरी राहतील

सिंह:जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील मनाप्रमाणे लाभ होईल

कन्या: भावनांवर आवर घाला इतरांकडे व्यक्त करू नका

तुळ: इतरांना दिले ते शब्द वेळेत पूर्ण करा, अडचण येऊ शकते

वृश्चिक: आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश होईल, आनंदी असाल

धनु: मान अपमानाचे प्रसंग घडतील संयमी रहा

मकर: मनाविरुद्ध स्थलांतर करावे लागेल

कुंभ: कामात बदल करू शकता यश मिळेल

मीन: घडलेल्या गोष्टीतून अनुभव व बोध घ्या चिंता करू नका

Advertisement
Tags :

.