For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 15 जानेवारी 2024

06:01 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  15 जानेवारी 2024

मेष: जुनी अडलेली कामे मार्गी लागतील, संघर्ष कमी होईल

Advertisement

वृषभ: मित्रमंडळीची उत्तम साथ लाभेल, जोडीदार खुश असेल

मिथुन: तत्त्वांना मुरड घालू नका हतबल होऊ नका, कायद्याने वागा

Advertisement

कर्क: स्वत:वर विश्वास कायम ठेवा सकारात्मक विचार करा

Advertisement

सिंह: जुनी उधारी वसूल होईल, मन आनंदी प्रसन्न असेल

कन्या: व्यवसायामध्ये मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल

तुळ: कर्तव्यपूर्वक कामे करा कौतुकाची अपेक्षा टाळा

वृश्चिक: वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणी दूर करता येतील

धनु: प्रलंबित कामात चालना मिळेल नवीन संधी उपलब्ध होतील

मकर: जुने वाद पुन्हा विकोपाला जाऊ शकतात, शांत, संयमी राहा

कुंभ: एखादा केलेला करार वेळेत पूर्ण कराल, मानहानी टळेल

मीन: एखाद्या चुकीमुळे बोल ऐकून घ्यावे लागतील, शिस्त बाळगा

Advertisement
Tags :
×

.