महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2023

06:01 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कुटुंब परिवारामध्ये नवीन सदस्यांचे आगमन होईल

Advertisement

वृषभ: मित्र-मैत्रिणी मिळून मजा कराल, यात्रेचे  नियोजन करा.

Advertisement

मिथुन: दूरचे व लांब असलेले मित्र भेटतील

कर्क: गैरसमजामुळे जवळील नाते तुटू शकते, संशय दूर करून घ्या

सिंह: प्रतिस्पर्धी कटकारस्थाने करतील, शत्रू पिडा वाढेल

कन्या: सहकर्मी मनाविरुद्ध वागतील, मानसिक त्रास होईल

तुळ:  कुटुंबासाठी मोठे व कठोर निर्णय घ्यावे लागतील

वृश्चिक: कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी

धनु: जोडीदारासाठी मोठी खरेदी कराल, सप्रेम भेट द्याल

मकर: मनातील एखादी योजना पूर्ण होईल, योजनेचा लाभ होईल

कुंभ:  वरिष्ठ आपल्यावर खुश असतील, एखादी वस्तू भेट मिळेल

मीन:  प्रवास व प्रवासातील दगदग यामुळे शारीरिक त्रास होईल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article