महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024

06:05 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष:  कामे मार्गे लागतील वेळेत कामे पूर्ण कराल यश मिळेल

Advertisement

वृषभ: विनाकारण वाद घालू नका शत्रुत्व वाढू शकते

Advertisement

मिथुन: अहंकार टाळा स्पर्धा परीक्षेत यश मिळेल

कर्क: =महत्त्वाची कामे आज टाळा दिवस अनुकूल नाही

सिंह:=ज्येष्ठ व्यक्तींची उत्तम साथ लाभेल अडलेली कामे पूर्ण होतील

कन्या: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा लाभ होईल यश मिळेल

तुळ: उद्योग धंद्यात प्रगती होईल मनाप्रमाणे लाभ होईल

वृश्चिक:  गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल कटकारस्थाने करतील सावध व सतर्क रहा

धनु: =काही कामात माघार घ्यावी लागेल त्यातच आपले हित असेल

मकर: आपल्या विषयातील अभ्यास वाढवावा गुरूंची उत्तम साथ लाभेल

कुंभ: गुरूंची उत्तम साथ लाभेल मार्गदर्शन मिळेल चिंतामिटेल

मीन: अति घाई नुकसान दाई ठरेल अंदाज चुकतील

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article