For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024

06:05 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  सोमवार दि  12 फेब्रुवारी 2024

मेष: कामे मार्गे लागतील वेळेत कामे पूर्ण कराल यश मिळेल

Advertisement

वृषभ: विनाकारण वाद घालू नका शत्रुत्व वाढू शकते

मिथुन: अहंकार टाळा स्पर्धा परीक्षेत यश मिळेल

Advertisement

कर्क: =महत्त्वाची कामे आज टाळा दिवस अनुकूल नाही

Advertisement

सिंह:=ज्येष्ठ व्यक्तींची उत्तम साथ लाभेल अडलेली कामे पूर्ण होतील

कन्या: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा लाभ होईल यश मिळेल

तुळ: उद्योग धंद्यात प्रगती होईल मनाप्रमाणे लाभ होईल

वृश्चिक: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल कटकारस्थाने करतील सावध व सतर्क रहा

धनु: =काही कामात माघार घ्यावी लागेल त्यातच आपले हित असेल

मकर: आपल्या विषयातील अभ्यास वाढवावा गुरूंची उत्तम साथ लाभेल

कुंभ: गुरूंची उत्तम साथ लाभेल मार्गदर्शन मिळेल चिंतामिटेल

मीन: अति घाई नुकसान दाई ठरेल अंदाज चुकतील

Advertisement
Tags :
×

.