For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य सोमवार दि. 1 एप्रिल 2024

06:11 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  1 एप्रिल 2024

मेष: कुटुंबामध्ये मतभेद वाढतील आपली भूमिका शांतपणे मांडा

Advertisement

वृषभ: गोड बोलून कामे करा कठोर वागू नका, संयमात राहा

मिथुन: कामाच्या ठिकाणी मोठे निर्णय घ्यावे लागतील, मानसिक त्रास

Advertisement

कर्क: भावनांवर नियंत्रण ठेवा, व्यक्ती पाहून व्यक्त व्हा

Advertisement

सिंह: राजकारण व राजकारणी डावपेच हानिकारक ठरतील

कन्या: पशुपालन, शेती व्यवसायात मोठी गुंतवणूक करता येईल

तुळ: लहानशा चुकीमुळे मोठे दंड भोगावे लागतील

वृश्चिक: कष्टाला न्याय मिळेल कष्टाचे उत्तम फळ प्राप्त होईल

धनु: सहल यात्रा अशा क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येईल

मकर: पितृसंपत्तीतून लाभ होईल आर्थिक अडचणी दूर होतील

कुंभ: खर्चांवर नियंत्रण ठेवा, आर्थिक नियोजन बिघडू शकते

मीन: कामाच्या ठिकाणी उच्चपद लाभेल, अधिकार मिळेल

Advertisement
Tags :
×

.