For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ७ एप्रिल २०२४

06:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ७ एप्रिल २०२४
Advertisement

मेष: नोकरीत बदल किंवा बदलीचे योग जुळून येतील

Advertisement

वृषभ: धार्मिक कार्यात भाग घ्याल धार्मिक कार्यातून घडेल

मिथुन: नवीन कामाची सुरुवात करू शकता, अनुकूल दिवस असेल

Advertisement

कर्क: व्यावसायिकांना लाभ होतील, व्यवसाय वृद्धीसाठी संधी

सिंह: मौल्यवान वस्तूंची प्रवासात काळजी घ्या, तस्करांपासून त्रास

कन्या: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल, कुटुंबकलह वाढेल

तुळ:व्यावसायिक प्रतिस्पर्धी वाढतील, कार्यशैलीत बदल करावा लागेल

वृश्चिक: ज्ञानात भर पडेल, नवीन अभ्यास पद्धतीचा उपयोग करून घ्या

धनु: संततीच्या आरोग्याची चिंता सतावेल, चिंता वाढेल

मकर: एखादा गोष्टीबद्दलची चिंता कमी होईल, शांती समाधान लाभेल

कुंभ: संमिश्र दिवस असेल, परंतु बोलताना किंवा चर्चेत संयम बाळगा

मीन: बंधू भगिनींची साथ लाभेल आलेली संकटे अडचणी दूर होतील

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.