For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ५ एप्रिल २०२४

06:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ५ एप्रिल २०२४
Advertisement

मेष: एखाद्या पदावर नियुक्ती होईल, कार्यभार सांभाळावा लागेल.

Advertisement

वृषभ: कामात मनाप्रमाणे अनुकूलता प्राप्त होईल, दगदगही वाढेल

मिथुन: धार्मिक स्थळी भेट द्याल धार्मिक वातावरण असेल

Advertisement

कर्क:   व्यापारी वर्गाला मनाप्रमाणे लाभ होईल, परंतु अति स्वार्थ टाळा

सिंह: शत्रूंवर विजय मिळवता येईल विरोधकांचा विरोध कमी होईल

कन्या:देवधर्म दानधर्म यामध्ये रमाल आत्मिक समाधान लाभेल

तुळ: आर्थिक अडचणी दूर होतील जुनी येणी वसूल होतील

वृश्चिक: ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी वाटेल, कुटुंबासाठी वेळ द्या

धनु: गुरुतुल्य व्यक्तींशी वाद घालू नका, मानसन्मान ठेवा

मकर : महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, आळस टाळा

कुंभ: कार्यक्षेत्रातील अभ्यास वाढवा नवीन अभ्यासासाठी प्राधान्य द्या

मीन: संधीसाधुंपासून लांब रहा गैरफायदा घेतला जाईल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.