For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य ३ मे २०२4

06:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ३ मे २०२4
Advertisement

मेष: घरगुती कामात व्यस्त असाल व शुभ कार्यासाठी खर्च कराल

Advertisement

वृषभ: लोकांना दाखवण्यासाठी  धन खर्च करत असाल तर फसाल

मिथुन: रूढीवादी विचारांमुळे आज अडचणीत येऊ शकता

Advertisement

कर्क: इतर लोकांचा विचार करताना स्वत:कडे लक्ष देणे राहून जाईल

सिंह: आपल्या कार्यशैलीत बदल करावा लागेल, मोठे निर्णय घ्याल

कन्या: चुकीचे मित्र वा व्यसनामुळे मोठे नुकसान होऊ शकते

तुळ: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता सतावेल

वृश्चिक: अति विचारामुळे आरोग्य हानी होऊ शकते. आरोग्य जपा

धनु: संततीशी मतभेद होऊन मानसिक त्रास

मकर : स्वत:च्या चुकीमुळे एखादे मोठे काम हातातून निसटू शकते

कुंभ: कार्यक्षेत्री आपले वर्चस्व वाढेल जाणकारांच्या सल्ल्यामुळे मार्गदर्शन

मीन: मातेच्या आरोग्यासाठी धन खर्च करावा लागेल.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.