For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य ३ जानेवारी २०२४

10:11 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य ३ जानेवारी २०२४

मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींशी घातलेले वाद नुकसानदायी ठरतील

Advertisement

वृषभ:  एखाद्या व्यक्तीमुळे सकारात्मक ऊर्जा लाभेल

मिथुन: आपली क्षमता ओळखून कामे करा, आळस झटका

Advertisement

कर्क: प्रिय व्यक्तीची भेट होईल दुरावलेली नाती जोडता येतील

Advertisement

सिंह: क्षुल्लक गोष्टीसाठी वेळ घालवू नका कामाला महत्त्व द्या

कन्या: एखाद्या घटनेमुळे शत्रूसुद्धा मित्र होतील, नवीन संबंध स्थापित होतील

तुळ: आजचा दिवस आपल्यासाठी संमिश्र असेल, परिस्थिती पाहून वागा

वृश्चिक:  कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास, कामाची दगदग

धनु  : कामाकडे लक्ष केंद्रित करा वायफळ गोष्टीत लक्ष घालू नका

मकर: चांगल्या गोष्टी शिकता येताल, प्रेरणा देणारा दिवस ठरेल

कुंभ: वेळ न घालवता मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या

मीन : ज्येष्ठांचा सल्ला हितकारी ठरेल, त्यांच्या सल्ल्यानुसार वागा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.