For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य २६ जानेवारी २०२३

06:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २६ जानेवारी २०२३

मेष: घेत असलेल्या शिक्षणात यश मिळेल, दूरचे प्रवास घडतील

Advertisement

वृषभ: कामात उत्साह वाढेल व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज घ्याल

मिथुन: सुखद क्षणांचा आस्वाद घ्याल, मनातील इच्छा पूर्ण होईल

Advertisement

कर्क: आजचा दिवस संमिश्र असेल, उदासीनता कमी होईल

Advertisement

सिंह: जोडीदाराला वेळ द्याल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

कन्या: कलागुणांना वाव मिळेल एखादी कला सादर करता येईल

तुळ: उत्साहवर्धक दिवस असेल मन प्रसन्न, वेळेत कामे पूर्ण कराल

वृश्चिक: मनातील एखादी मौल्यवान वस्तूची खरेदी करता येईल

धनु: न होणारे सुद्धा काम आज पूर्ण होईल

मकर : अनैतिक कामापासून लांब रहा, मोठे नुकसान होऊ शकते

कुंभ: प्रेमाचे अविवाहाचे प्रस्ताव मान्य होतील, अडचणी दूर होतील

मीन: एखाद्या वाईट व्यसनामुळे नाव बदनाम होईल, सावध रहा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.