For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य 23 फेब्रुवारी 2023

06:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य 23 फेब्रुवारी 2023

मेष: आज शक्यतो मोजकेच बोला अर्थाचा अनर्थ होईल

Advertisement

वृषभ: अनुकूल दिवस असेल वेळेचा सदुपयोग करून घ्या

मिथुन: धार्मिक कार्यासाठी धन खर्च कराल, आत्मिक समाधान

Advertisement

कर्क: अचानक लांबचा प्रवास घडेल, नवीन ओळखी होतील

Advertisement

सिंह: कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा, अन्यथा नुकसान

कन्या: शारीरिक पीडा दूर होईल उत्तम स्वास्थ्य लाभेल

तुळ: आधी केलेल्या निस्वार्थ कामाचे फळ आज लाभेल

वृश्चिक: चुकीच्या वेळी केलेला आहार विहार नुकसानदायी ठरेल

धनु: चिंता मिटेल, मानसिक शारीरिक त्रास कमी होतील

मकर : प्रिय व्यक्तीची भेट होईल आनंद व समाधान लाभेल

कुंभ: प्रिय व्यक्तीकडून सप्रेम भेट लाभेल, आनंदी वातावरण असेल

मीन: लांबचे प्रवास लाभदायी ठरतील मौल्यवान वस्तू खरेदी

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.