For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य २२ मार्च २०२३

06:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २२ मार्च २०२३

मेष: आयुष्यातील नाती टिकवण्याचा प्रयत्न करा

Advertisement

वृषभ: बोललेले वचन निभावताना अंगलट येऊ शकते

मिथुन: जोडीदाराचा आदर करा ज्येष्ठांचा सल्ला ऐका

Advertisement

कर्क: घाई गडबडीत घेतलेला चुकीचा निर्णय नुकसानकारक

Advertisement

सिंह: इतरांशी तुलनात्मक वागणे सोडा, स्वबुद्धीने वागा

कन्या: कृषी व्यवसायासाठी भांडवल वाढवावे लागेल, लाभ होईल

तुळ: आयुष्यात असलेली नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करा

वृश्चिक: एकांतात राहण्याचा प्रयत्न कराल, मनशांतीसाठी ध्यान साधना

धनु: खोट्या व स्वार्थी नात्यांपासून वेळीच लांब राहा, नुकसान टळेल

मकर : दुसऱ्याच्या चुकीचे खापर भोगावे लागू शकते, सावध रहा

कुंभ: अति स्पष्टपणा  नुकसानदायी ठरू शकतो, मौन बाळगा

मीन: दुरावलेली नाती किंवा दूर गेलेल्या व्यक्तीची आठवण सतावेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.