For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १२ एप्रिल २०२४

06:00 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १२ एप्रिल २०२४
Advertisement

मेष: आपल्या अधिकाराचा योग्य वापर करता येईल

Advertisement

वृषभ: खर्चिक दिवस ठरेल विनाकारण धन खर्च होईल

मिथुन: अति स्पष्ट बोलणे आज क्लेशकारी ठरू शकते संयमात राहा

Advertisement

कर्क: सामाजिक कार्यात भाग घ्याल, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

सिंह: बौद्धिक क्षमता वाढवा, काळानुसार वागा, लाभ होईल

कन्या: एखाद्या समारंभामध्ये भाग घ्याल, पत प्रतिष्ठा वाढेल

तुळ: जोडीदाराचे महत्त्व ओळखा त्यांच्या सल्ल्यानुसार वागा

वृश्चिक:मोठे करार करताना जोडीदाराचा सल्ला नक्की घ्या

धनु: प्रतिस्पर्धी व विरोधकांचा त्रास वाढेल, सावधतेने कामे करा

मकर : कामाचा तणाव कमी होईल मनाप्रमाणे विश्रांती घेता येईल

कुंभ: आर्थिक उन्नती होईल मनाप्रमाणे व्यवहार करता येईल

मीन: आजचा दिवस अनुकूल असेल उत्साहपूर्व सर्व कामे पूर्ण होतील.

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.