महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य 10 जानेवारी 2024

09:48 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मनातील विचाराची चंचलता त्रासदायक, स्थिर बुद्धीने कामे करा

Advertisement

वृषभ:  वातावरणातील बदलामुळे कामावर व शरीरावर परिणाम

Advertisement

मिथुन: इतरांच्या विश्वासावर कामाचा व्याप वाढवून घेऊ नका

कर्क: शारीरिक जुनी व्याधी पुन्हा उद्भवू शकतात, व्याप वाढू शकतो

सिंह: मनातील इच्छा पूर्ण होईल मन लावून काम करावे लागेल

कन्या: तडजोडीने प्रश्न सोडवा, मार्ग मिळेल अडचणी दूर होतील

तुळ: संततीच्या भविष्याबद्दल चिंता सतावेल, मनाविरुद्ध घटना घडेल

वृश्चिक: अतिनियमबद्ध वागणूक कामाच्या ठिकाणी नुकसानदायी

धनु  :  चंचलता दूर करा स्थिर बुद्धीने कामे करा

मकर: ज्या कामातून आपल्याला समाधान लाभते तेच करा

कुंभ: एखाद्या स्पर्धा परीक्षेतून लाभ होईल, मोठे बक्षीस प्राप्त होईल

मीन : आजची कामे वेळेत पूर्ण करा, स्वत:साठी वेळ द्याल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article