For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य १ मार्च २०२४

12:36 PM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १ मार्च २०२४

मेष: आधी केलेल्या काटकसरीचा फायदा होईल पैशांची किंमत कळेल

Advertisement

वृषभ: आज अल्हाददायक क्षणाचा अनुभव घेता येईल आनंदी दिवस

मिथुन: मतभेदामुळे आपल्यालाच मानसिक त्रास, शांत राहणे हिताचे

Advertisement

कर्क: सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढवा, मनस्थिती सुधारेल

Advertisement

सिंह: अति शहाणपण टाळा बंडखोरपणा नुकसानदायी ठरेल

कन्या: एखाद्या नवीन व्यक्तीशी मैत्री वाढेल, त्यांच्या प्रभावात पडाल

तुळ: आजचा दिवस  उत्साहपूर्वक जाणवेल, वेळेत कामे पूर्ण कराल

वृश्चिक: व्यर्थ खर्चांवर आवर घाला आर्थिक नुकसान टळेल

धनु: आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, वेळेचा सदुपयोग करा

मकर : नवीन कल्पना नोकरीच्या ठिकाणी उपयोगी पडतील

कुंभ: कुटुंबाच्या समस्या सोडविण्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील

मीन: अनपेक्षित खर्च होतील खर्चांवर आवर घाला

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :
×

.