For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज सरमळे नांगरतासच्या रामरक्षक देवस्थानचा जत्रोत्सव

04:31 PM Jan 10, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आज सरमळे नांगरतासच्या रामरक्षक देवस्थानचा जत्रोत्सव
Advertisement

ओटवणे:प्रतिनिधी

Advertisement

जिल्ह्यात एकमेव असलेल्या सरमळे नांगरतास येथील श्री रामरक्षक देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी १० जानेवारीला होत आहे. यानिमित्त हजारो भाविक रामरक्षाचे दर्शन घेऊन त्याचा कृपाशीर्वाद घेतात. यादिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त मध्यरात्री १ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त 'व्यंकट रमणा जय गोविंदा' हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी आणि नाट्य रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरमळे नांगरतासवासीयांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.