महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विलवडे श्री देवी माऊली मंदिरात आज हरिनाम सप्ताह

05:05 PM Nov 09, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उदया शुक्रवारी होणार सांगता

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदीरात गुरुवारी दिनांक ९ नोव्हेंबर राेजी हरीनाम सप्ताह होणार असून सात प्रवराच्या या हरिनाम सप्ताहाची सांगता दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी महाप्रसादाने होणार आहे . यानिमित्त विलवडे परिसरातील भजनी मंडळ माऊली चरणी आपली सेवा अर्पण करणार आहेत. तसेच सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महिलांची वारकरी दिंडी निघणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# otawane #
Next Article