आजचे भविष्य शनिवार दि. 15 मार्च 2025
06:01 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: इतरांवर ठेवलेला अतिविश्वास नुकसानदायी ठरू शकतो
Advertisement
वृषभ: आरोग्याची विशेष काळजी घ्या, प्रकृतीनुसार आहार घ्या
मिथुन: मनाविरुद्ध घटना वा कार्य हातून घडेल
Advertisement
कर्क: व्यवसायवृद्धी उत्तम होईल जोडीदाराचे सहकार्य लाभेल
सिंह: प्रसन्न वातावरण असेल आत्मिक समाधान लाभेल
कन्या: दिवसाची सुरुवात मनाप्रमाणे, उत्तरार्धात निराशा
तुळ: मातुल घराण्यातून आर्थिक लाभ, हक्काच्या गोष्टी मिळतील
वृश्चिक: कलाकारांना कलाक्षेत्रात अनपेक्षित लाभ
धनु: घाई गडबडीत केलेले व्यवहार नुकसानकारक, सल्ला घ्या
मकर: अति राग नुकसानकारक ठरेल, क्रोधावर नियंत्रण ठेवा
कुंभ : मोठी गुंतवणूक मोठी खरेदी करण्यास योग्य संधी, निर्णय योग्य
मीन: नात्यात विनाकारण गैरसमज वाढतील, पारदर्शी व्यवहार ठेवा
Advertisement