कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 17 मार्च 2025

06:32 AM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखादी चर्चा निर्णयकारक करण्यासाठी योग्य संधी

Advertisement

वृषभ: आत्मविश्वास वाढवावा लागेल सकारात्मक विचार करा

Advertisement

मिथुन: आपल्या कार्यात प्रगती साधता येईल, नावलौकिक होईल

कर्क: एखादे निर्णय घेणे किंवा करार पूर्ण करण्यास योग्य वेळ

सिंह: कामाच्या ठिकाणी आपला दरारा कायम राहील

कन्या:  शुभ घटना घडतील हातून आपल्या सत्कार्य घडेल

तुळ:  हक्क मिळवण्यासाठी थोडे आग्रही राहात, संयमाने कामे करा.

वृश्चिक: व्यवसायातील व्यवहारातील प्रश्न व आर्थिक चिंता मिटेल

धनु:  कायद्याने नियमाच्या चौकटीत राहून कामे करा

मकर:  नवीन काही करण्याची शिकण्याची जिद्द पूर्ण होईल

कुंभ: मनाप्रमाणे लाभ होण्याकरिता आज मेहनत वाढवावी लागेल

मीन: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल कटकारस्थाने वाढू शकतात

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article