अनधिकृत पर्ससीन मासेमारी रोखण्यासाठी मच्छीमारांचे बेमुदत उपोषण सुरू
11:55 AM Nov 16, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
मालवण -:
Advertisement
अनधिकृत पर्ससीन मासेमारी नौकांवर कारवाईसाठी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर पारंपरिक मच्छीमारांचे बेमुदत उपोषण आंदोलन गुरूवारी सुरू झाले. अनधिकृत पर्ससीन नौका रोखण्यासाठी आता मत्स्य आयुक्तांनीच मालवणला यावे अशी पारंपरिक मच्छीमारांची मागणी आहे.
Advertisement
Advertisement
Next Article