टो लाम व्हिएतनामचे नवे अध्यक्ष
06:14 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
हनोई :
Advertisement
टो लाम यांनी मंगळवारी व्हिएतनामचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. व्हिएतनामच्या खासदारांनी सर्वसंमतीने कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव टो लाम यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. टो लाम हे 2026-31 या कार्यकाळासाठी व्हिएतनामचे अध्यक्ष असणार आहेत. टो लाम हे अध्यक्ष होण्यासोबत व्हिएतनामच्या दशकांपेक्षा जुन्या ‘सामूहिक नेतृत्वा’च्या परंपरेचा अंत झाला आहे. कारण देशाच्या सत्तेची दोन्ही आघाडीची पदे पक्षप्रमुख आणि अध्यक्ष एकाच व्यक्तीकडे आहेत.
Advertisement
Advertisement