टाइमेक्स ग्रुपचा समभाग घसरणीत
06:46 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
टाइमेक्स ग्रुप इंडियाचा समभाग जवळपास 9 टक्के इतका सोमवारी घसरणीत असताना दिसला. प्रवर्तकांनी काही समभागांची विक्री केल्याच्या कारणास्तव याचा परिणाम समभागाच्या कामगिरीवर सोमवारी नकारात्मक दिसला. टाइमेक्स ग्रुप इंडियाचा समभाग सोमवारी 9.5 टक्के इतका इंट्रा डे दरम्यान बीएसईवर घसरत 318 रुपयांवर घसरला होता. ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रवर्तकांनी 4.47 टक्के हिस्सेदारी विक्री करण्याची घोषणा केली आहे तर एकंदर 8.93 टक्के हिस्सेदारी विक्री होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Advertisement
Advertisement