For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काळ बनून आला ट्रक, दुचाकीला भीषण धडक; दोन युवकांचा मृत्यू

06:04 PM Jan 28, 2026 IST | NEETA POTDAR
काळ बनून आला ट्रक  दुचाकीला भीषण धडक  दोन युवकांचा मृत्यू
Advertisement

                       उमरगा तालुक्यातील जेकीकुर चौरस्ता येथे भीषण अपघात

Advertisement

धाराशिव उमरगा : उमरगा तालुक्यातील जेकीकुर चौरस्ता येथे दुपारच्या सुमारास लातूरच्या दिशेने जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच बारा पी डब्ल्यू 93 82 वरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

ट्रक क्रमांक CG07 BA 4396 होते. घटनास्थळी दोन्ही मोटरसायकलचा गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयाला नेले असता मयत घोषित करण्यात आले.

Advertisement

मोटरसायकल वरील युवकांचे नाव सादिक कलावली शेख (२२) व अभिषेक महादू शिरसे (२५) दोघेही साहेब जवळगा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी येथील रहिवासी होते.

Advertisement
Tags :

.