कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार
05:37 PM Feb 05, 2025 IST
|
Pooja Marathe
दुपारी १ च्या सुमारास एन.सी.सी भवन जवळ रिंग रोड येथे चारचाकी गाडीला आग लागली आहे. आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Advertisement
कोल्हापूर
Advertisement
कोल्हापूर शहारातील एनसीसी भवन जवळ अचानक एका चारचाकीने पेट घेतला.
Advertisement
गाडी रस्त्याच्या मध्यभागी होती. त्वरीत अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली.
Advertisement
Next Article