कोल्हापुरात बर्निंग कारचा थरार
05:37 PM Feb 05, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
कोल्हापूर
Advertisement
कोल्हापूर शहारातील एनसीसी भवन जवळ अचानक एका चारचाकीने पेट घेतला.
Advertisement
गाडी रस्त्याच्या मध्यभागी होती. त्वरीत अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली.
दुपारी १ च्या सुमारास एन.सी.सी भवन जवळ रिंग रोड येथे चारचाकी गाडीला आग लागली आहे.
आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Advertisement