मुख्यमंत्र्यांसोबत तीन आमदार दिल्लीत
11:41 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह तीन आमदार काल शुक्रवारी दिल्लीत पोहोचले. त्यात मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, वास्कोचे भाजप आमदार कृष्णा साळकर व मयेचे भाजप आमदार प्रेमेंद्र शेट होते. मुख्यमंत्री राजस्थान येथील जयसलमेर येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिनारामन यांनी अर्थसंकल्पाबाबत बोलविलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यांच्या समवेत हे आमदार होते.
Advertisement
Advertisement