For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्कूलबस-ट्रक धडकेत ओडिशात तिघांचा मृत्यू

06:26 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्कूलबस ट्रक धडकेत ओडिशात तिघांचा मृत्यू
Advertisement

नयागड :

Advertisement

ओडिशाच्या नयागड जिह्यात एका खासगी कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बस ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले. दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघातात तीन मुलींचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना दासपल्ला परिसरातील सहलभंगा भागात घडल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.