For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धवडकीत डंपर आणि ह्युंडाई वेर्णा कारमध्ये अपघात

01:19 PM Jun 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
धवडकीत डंपर आणि ह्युंडाई वेर्णा कारमध्ये अपघात
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

तालुक्यातील माडखोल- धवडकी येथील रूना हॉटेल जवळ डंपर आणि ह्युंडाई वेर्णा कार यांच्यात झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. ह्युंडाई वेर्णा कार बेळगाव वरून वेंगुर्लेच्या दिशेने जात असताना समोरील डंपरला धडकली . अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे . अपघाताचा पंचनामा पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement

.