महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

'कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् शरयू नदी हसली!' : राज ठाकरे

05:06 PM Jan 22, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

 

Advertisement

अयोध्येत आज रामलल्लाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.सोहळा संपन्न होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज कारसेवकांचे आत्मे सुखावले असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Advertisement

राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!" अशी पोस्ट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये केली आहे. सोबत रामलल्लांच्या मूर्तीची एक व्हिडीओ क्लीप देखील राज ठाकरे यांनी शेअर केली आहे.

Advertisement
Tags :
Ayodhyakarsevakraj thakareramtemplesharyunadishriramspeakstwiter
Next Article