महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरातील देखावे आजपासून खुले ! गणेश मंडळांकडून देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात

05:03 PM Sep 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

गणेशमूर्ती, देखावे पाहण्यासाठी होणार गर्दी

कोल्हापूर प्रतिनिधी

घरगुती गणरायाला आज निरोप दिल्यानंतर शहरातील देखावे पाहण्यासाठी खुले होणार आहेत. देखावे, आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी रस्त्यांवर गणेशभक्तांची गर्दी होणार आहे. गणेश मंडळांकडून देखाव्यांची तयारी पूर्ण झाली असून मंदीरांच्या प्रतिकृती, तांत्रिक, प्रबोधनात्मक देखाव्यांवर मंडळांचा भर आहे.

Advertisement

शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ, सुभाष रोड, उद्यमनगर, कसबा बावडा, व्हिनस कॉर्नर आदी परिसरातील गणेशमूर्ती, देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होते. देखावे व गणेशमूर्ती पाहण्यासाठी होणारी गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासन व शहर वाहतुक शाखेकडुन वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षात घेत पार्कींग, एकेरी मार्ग, दुहेरी मार्ग याचे चोख नियोजन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
Ganesh MandalsPreparation of scenes
Next Article